1.कडवी मध्यम प्रकल्प आपत्कालीन द्वार वायर रोप बदलणे व आपत्कालीन द्वार जिना दुरुस्ती करणे, सेवाद्वार दुरुस्ती करणे व इतर अनुषंगिक यांत्रिकी कामे. 2. कुंभी मध्यम प्रकल्प येथील केबीन, ‍ शिडया एअर व्हॅट निर्मिती व उभारणी करणे